"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|हरी नारायण आपटे}}
'''नारायण हरी आपटे''' (जन्म :समडोळी-सांगलीजिल्हा; [[११ जुलै]], [[इ.स. १८८९]]- मृत्यू [[कोरेगांव]], [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले.
 
नारायण हरि आपटे यांनी मुख्यत: कादंबर्‍या लिहिल्या असल्या, तरी त्यांच्या लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे . त्यांनी जवळपास पस्तीस कादंबर्‍या लिहिल्या आहेत. त्यांतल्या थोड्याशा ऐतिहासिक सोडल्या तर बाकीच्या सामाजिक कादंबर्‍या आहेत. त्यांची एकूण ग्रंथसंख्या सुमारे ७५ इतकी आहे.