"मॅान्टेस्क्यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Montesquieu 1.png|thumb|मॅान्टेस्क्यू]]
'''मॅान्टेस्क्यू''' ([[जन्म]] {{lang-fr|Charles-Louis [[इ.स.de Secondat, Baron de La Brède et de Montesquieu}}; १८ जानेवारी १६८९]], ला ब्रेद, [[मृत्युजिरोंद]] - [[इ.स.१० फेब्रुवारी १७५५, [[पॅरिस]]) हे [[फ्रान्स]]मधील एक प्रसिद्ध [[विचारवंत]] होतेे. त्याच्या विचारांनीच [[फ्रेंच राज्यक्रांती]]ची पायाभरणी झाली.
 
उमराव घराण्यात जन्मलेले मॅान्टेस्क्यू हे पेशाने [[वकील]] होते. त्यांनी विविध शासन पद्धतींचा तैलनिक अभ्यास करून 'दि स्पिरिट आॅफ लाॅज' (कायद्याचे मर्म) हा [[ग्रंथ]] लिहिला. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची तिन्ही क्षेत्रे स्वतंत्र्य हवीत त्यायोगे समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल हा 'सत्ता विभाजनाचा सिद्धांत' त्यांनी मांडला. त्यांनी अनियंत्रीत राजसत्तेला विरोध दर्शवला. ते [[ब्रिटिश]] राज्यपद्धतीने प्रभावित झाले होते. कारण त्यात [[राजेशाही]], [[सामंतशाही]] व [[लोकशाही]] या तिन्ही पद्धतींच्या गुणांचा समन्वय साधला गेला होता. फ्रांसमधील अनियंत्रीत राजेशाही व्यवस्था सदोष असल्याने ती बदलने आवश्यक आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांच्या विचारांचा प्रभाव फ्रांसमधील बुद्धिवादी लोकांवर पडला होता. [[अमेरिका|अमेरिकेने]] त्यांचा 'सत्ता विभाजनाचा सिद्धांत' स्वीकारला.
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Montesquieu|मॉन्टेस्क्यू}}
*[http://www.gutenberg.org/author/Montesquieu मॉन्टेस्क्यूचे साहित्य]
 
[[वर्ग:इ.स. १६८९ मधील जन्म]]