"सिंधुदुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३५ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
ओळ ४५:
==पाण्याची सोय==
मुख्य म्हणजे किल्ला परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.
यामुळे किल्ल्यावर रहाणे सुलभ झाले आहे. तिथे पिण्याच्या पाण्यासाठी त्यावेळी तीन विहीरींचे बांधकाम केलेले आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला व कपडे धुण्यासाठी होतो (माधुरी नाईक )
 
== संदर्भ आणि नोंदी ==
अनामिक सदस्य