"व्हाल्टेअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pushkar Pande ने पुनर्निर्देशन ठेउन लेख व्हॅाल्टेअर वरुन व्होल्तेर ला हलविला
छोNo edit summary
ओळ १:
'''फ्रांस्वा-मरी अरूएत''' तथा '''व्होल्तेर''' ([[नोव्हेंबर २१]], [[इ.स. १६९४]] - [[मे ३०]], [[इ.स. १७७८]]) हा एक [[फ्रेंच]] [[लेखक]], [[कवी]] व [[तत्त्वज्ञ]] होता. व्हॅाल्टेअरने [[नवलकथा]], [[निबंध]], [[नाटक]]े, [[कविता]], ऐतिहासिक, शास्त्रीय असे चौफेर लेखन केले व त्यातून त्याने [[फ्रान्स]]मधील अनियंत्रीत [[राजेशाही]], स्वार्थी [[धर्म]][[गुरू]] व विलासी उमराव यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. 'कॅन्डिड' हा त्याचा विशेष प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्याने एकूण २,००० [[पुस्तक]] ेतसेचतसेच २,००० पेक्षा अधिक पत्रे लिहिली. त्याचे ललित लेखन उपरोधिक असे. लोकांच्या मनातील सुप्त भावनांना शब्दरूप करण्याचे महत्त्वाचे कार्य व्हॅाल्टेअरने केले. [[फ्रांस]]मधील विषम समाजव्यवस्थेवर त्याने कडक टिका केली. तो [[लोकशाही]]चा पुरस्कर्ता नव्हता. व्यक्तिस्वातंत्र्याचा व राजेशाहीचा पुरस्कर्ता होता. त्यामुळे त्याला दोनदा तुरूंगात टाकण्यात आले. तसेच फ्रांसमधून हद्दपार सुद्धा करण्यात आले. त्याच्या विचारामुळे लोकजागृती होऊन, लोक जुलूम व अन्यायाच्या विरूद्ध बंड करण्यास प्रवृत्त झाले.
 
{{विस्तार}}