"वैशाख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: hi,gu,te,ru,ne,en,af,ca,pnb,nl (strongly connected to mr:वैशाख कृष्ण द्वादशी)
No edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' हा एक भारतीयहिंदू [[पंचांग|पंचांगानुसार]] [[ग्रीष्मआणि ऋतू]]तीलभारतीय सौर दिनांकानुसार दुसरा महिना आहे.
 
सूर्य जेव्हा वृषभ राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा भारतीय सौर वैशाख महिन्याची सुरुवात होते.
 
 
== वैशाख महिन्यातील सण ==
 
* वैशाख शुद्ध तृतीया-अक्षय्य तृतीया, परशुराम जयंती.
* वैशाख शुद्ध पंचमी-आद्य शंकराचार्य जयंती.
* वैशाख शुद्ध त्रयोदशी-नृसिंह जयंती.
* वैशाख पौर्णिमा-बुद्ध पौर्णिमा.
* वैशाख कृष्ण प्रतिपदा-नारद जयंती.
* वैशाख अमावस्या-शनैश्चर जयंती.
 
 
 
 
 
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वैशाख" पासून हुडकले