"चैत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४७७ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
'''{{लेखनाव}}''' हा हिदू पंचांगाप्रमाणे, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय [[पंचांग|पंचांगानुसार]] वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला सुरू होतो, तर भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे २२ किंवा (इसवी सनाच्या लीप वर्षाला) २१ मार्चला त्या महिन्याची पहिली तारीख असते.
 
सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी [[भारतीय सौर दिनदर्शिका|भारतीय सौर]] चैत्र महिना सुरु होतो. चैत्र महिना सुरु होताना [[वसंत]] ऋतूची सुरुवात होते.
 
== चैत्र महिन्यातील सण ==
 
* [[गुढीपाडवा|चैत्र शुद्ध प्रतिपदा-गुढीपाडवा]]
* चैत्र शुद्ध तृतीया-गौरी तृतीया
* [[राम नवमी|चैत्र शुद्ध नवमी-राम नवमी]]
* चैत्र शुद्ध त्रयोदशी-[[महावीर जयंती]]
* चैत्र पौर्णिमा-[[हनुमान जयंती]]
 
 
हिंदू पंचागातल्या चैत्र महिन्यात शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा, नवमीला रामजन्मोत्सव, तर पौर्णिमेला हनुमान जयंती येते. चैत्र शुद्ध त्रयोदशी हा जैन धर्मसंस्थापक महावीर यांचा जन्मदिवस आहे.
 
 
८४८

संपादने