"बेळगांव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
बेळगांव हे दक्षिण [[महाराष्ट्र]] आणि उत्तर-पश्चिमी [[कर्नाटक]] या सीमाभागात वसलेले एक सुंदर शहर आहे.बेळगाव समुद्र सपाटी पासुन २५०० फुट(७६२ मिटर) उंचीवर वसले आहे.कदाचीत बेळ्गावचे जुने नाव वेणुग्राम असावे.[[मराठी ]] हि या विभागात बोलली जाणारी प्रमुख भाषा असुन. [[कन्नड]] हि शासकिय भाषा आहे.त्यामुळे बेळगाव हे क्षेत्र कर्नाटक राज्यात असले तरी स्थानिक जनता आणि [[महाराष्ट्र]]राज्य व सम्स्त [[मराठी]] मंडळींची इच्छा हे क्षेत्र [[महाराष्ट्र]] राज्यात असावे अशी जुनी इच्छा आहे.
 
== [[बेळगांव]] शहर ==
बेळगांव हे जिल्हा केंद्र असून शहरासाठी महानगर पालीका आहे. जिल्ह्यात १० तालुके आहेत.
बेळगांव हे दक्षिण [[महाराष्ट्र]] आणि उत्तर-पश्चिमी [[कर्नाटक]] या सीमाभागात वसलेले एक सुंदर शहर आहे.बेळगाव समुद्र सपाटी पासुन २५०० फुट(७६२ मिटर) उंचीवर वसले आहे.कदाचीत बेळ्गावचे जुने नाव वेणुग्राम असावे.बेळगांव येथे १०० एकर परिसरात एक किल्ला १५१९ साली बांधला गेला. या किल्यात काही जैन मंदीरे आहेत.
 
बेळगांव हे दक्षिण [[महाराष्ट्र]] आणि उत्तर-पश्चिमी [[कर्नाटक]] या सीमाभागात वसलेले एक सुंदर शहर आहे.बेळगाव समुद्र सपाटी पासुन २५०० फुट(७६२ मिटर) उंचीवर वसले आहे.कदाचीत बेळ्गावचे जुने नाव वेणुग्राम असावे.[[मराठी ]] हि या विभागात बोलली जाणारी प्रमुख भाषा असुन. [[कन्नड]] हि शासकिय भाषा आहे.त्यामुळे बेळगाव हे क्षेत्र कर्नाटक राज्यात असले तरी स्थानिक जनता आणि [[महाराष्ट्र]]राज्य व सम्स्त [[मराठी]] मंडळींची इच्छा हे क्षेत्र [[महाराष्ट्र]] राज्यात असावे अशी जुनी इच्छा आहे.
 
== [[बेळगांव]] जिल्हा ==
 
बेळगांव हे जिल्हा केंद्र असून शहरासाठी महानगर पालीका आहे. जिल्ह्यात १० तालुके आहेत.
 
'''कांही व्रुतपत्रे ..'''
"https://mr.wikipedia.org/wiki/बेळगांव" पासून हुडकले