"बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अल्पकाळात अनेक छोटीपाने (जाणत्यांची ?)
 
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
[[चित्र:Berlinale 2005 Film Festival Bear Statue.JPGचित्|250 px|इवलेसे|सोहळ्यामधील अस्वलाचा पुतळा]]
'''बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव''' ({{lang-de|Internationale Filmfestspiele Berlin}}) हा जगातील एक प्रमुख [[चित्रपट]] महोत्सव आहे. दरवर्षी [[जर्मनी]]च्या [[बर्लिन]] शहरामध्ये भरवल्या जात असलेल्या ह्या सोहळ्याची सुरूवात इ.स. १९५१ साली [[पश्चिम बर्लिन]]मध्ये झाली. दरवर्षी ह्या महोत्सवामध्ये सुमारे ४०० आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवले जातात व अंदाजे ५ लाख प्रेक्षक हजेरी लावतात.