"बेद्रिच स्मेताना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट संगीतकार | पार्श्वभूमी रंग = | नाव = बेद्रिच स्मेताना<br...
 
No edit summary
ओळ २५:
}}
[[चित्र:Smetana Embankment, Prague crop.jpg|250 px|इवलेसे|प्रागमधील बेद्रिच स्मेताना संग्रहालय]]
'''बेद्रिच स्मेताना''' ({{lang-czcs|Bedřich Smetana}}; २ मार्च १८२४ - १२ मे १८८४) हा एक [[चेक प्रजासत्ताक|चेक]] संगीतकार होता. स्मेतानाला चेक संगीताचा जनक मानले जाते. त्याच्या संगीतामधून चेक जनतेमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली.
 
१८५६ ते १८६० दरम्यान [[स्वीडन]]च्या [[योहतेबोर्य]] शहरामध्ये संगीत शिक्षकाचे काम केल्यानंतर १८६० साली स्मेताना [[प्राग]]मध्ये परतला. येथे त्याने चेक भाषेमध्ये [[ऑपेरा]] लिहिण्यास सुरूवात केली. त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात त्याने अनेक संगीतरचना केल्या.
 
== बाह्य दुवे ==