"जोधपूर संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख जोधपूर(मारवाड) संस्थान वरुन जोधपूर संस्थान ला हलविला
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[जोधपुर]] किंवा मारवाड संस्थान हे [[ब्रिटीश भारत|ब्रिटीश भारतातील]] [[राजपुताना एजन्सी|राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील]] एक संस्थान होते. राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील सर्वात मोठे संस्थान होते. या संस्थानाचे क्षेत्रफळ ९०,५५४ चौरस किमी होते. ७ एप्रिल १९४९ या दिवशी हे संस्थान महाराजा हनवंत सिंह यांनी भारत देशात विलीन केले.
 
 
 
[[वर्ग:भारतातील संस्थाने]]