"राक्षसी वायू ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
राक्षसी वायू ग्रह हे मुख्यतः [[हायड्रोजन।हायड्रोजनहायड्रोजन]] व [[हेलियम।हेलियमहेलियम]] पासून बनलेले महाकाय ग्रह असतात. [[गुरू ग्रह|गुरू]] व [[शनी ग्रह|शनी]] हे [[सूर्यमाला।सूर्यमालेतीलसूर्यमाला|सूर्यमालेतील]] राक्षसी वायू ग्रह आहेत. पूर्वी "महाकाय ग्रह" आणि "राक्षसी वायू ग्रह" या संज्ञा समानार्थी होत्या. सन १९९० मध्ये [[युरेनस ग्रह|युरेनस]] आणि [[नेपच्यून ग्रह।।नेपच्यूनग्रह|नेपच्यून]] हे एका वेगळ्या वर्गातील ग्रह असल्याचे दिसून आले. हे ग्रह जड वायुरूपप्रवण पदार्थांपासून बनलेले होते. कालांतराने त्यांना [[बर्फाळ राक्षसी ग्रह।बर्फाळग्रह|बर्फाळ राक्षसी ग्रह]] म्हणून ओळखले जावू लागले.
{{खगोल शास्त्रावरील अपूर्ण लेख}}