"विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १६:
 
=== औपचारिक समसमीक्षण झालेले असेलच असे नाही ===
आम्ही लेखांची विश्वासार्ह आवृत्ती निवडल्यानंतर तिला अपरिवर्तनीय करण्याच्या विषयात मार्ग शोधण्याच्या प्रयत्‍नात आहोत. आमचा सक्रिय संपादक समुदाय नवीन आणि बदलत्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी [[विशेष:अलीकडील_बदल]], [[विशेष:नवीन_पाने]] रसद (पूरके){{विअप‎}} इत्यादी पूरक साधने वापरत असतो. तरीसुद्धा, विकिपीडिया सार्वत्रिकपणे समसमिक्षीत/पडताळून झालेला नसतो; वाचक त्रुटी दूर करू शकतात किंवा वरवरचे casual{{मराठी शब्द सुचवा}} [[विकिपीडिया:लेख तपासणी आणि सुधारणा प्रकल्प|समसमीक्षण]] करू शकतात, पण त्यांच्यावर तसे करण्याची कोणतीही अधिकृत किंवा कायद्याने बंधनकारक जबाबदारी नाही. आणि म्हणून, येथे वाचलेल्या कोणत्याही माहितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही उपयोगाकरिता किंवा कोणत्याही उद्देशाकरिता हमी अंतर्भूत करता येत नाही.is without any implied warranty of fitness {{मराठी शब्द सुचवा}} अणि अगदी [[विकिपीडिया:मासिक सदर प्रकल्प|''मासिक सदर'']] सारखे समसमीक्षण प्रक्रियेने समिक्षित किंवा मूल्यांकन झालेले लेखही vetted by informal {{मराठी शब्द सुचवा}} नंतरच्या काळात तुम्ही पहाण्याच्या अगदी अगोदर, अनधिकृत व्यक्तींकडून, अयोग्य पद्धतीने संपादित केले गेलेले असू शकतात.
 
'''काहीही झाले तरी, येथे आढळलेल्या कोणत्याही चुकीच्या अथवा आक्षेपार्ह (नुकसानकारक किंवा बदनामीकारक/libelous) माहितीस/मजकुरास, किंवा येथील पानांवरून दुवा दिलेल्या संकेतस्थळांवरील किंवा येथे अंतर्भूत केल्या गेल्या असलेल्या माहितीच्या तुमच्या वापरास, किंवा अशा वापरातून उद्भवणार्‍या कोणत्याही स्थितीस, कोणतेही दुसरे योगदानकर्ते, प्रायोजक, प्रचालक (प्रबंधक) , किंवा विकिपीडियाशी संबधित दुसरी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.'''