"विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
<div style="text-align: center; font-size: x-large; padding: 1em;">विकिपीडिया वैधतेची कोणतीही हमी देत नाही </div>
 
विकिपीडिया हा आंतरजालावरील (ऑनलाइन) मुक्तपणे मजकूर लिहिणार्‍या सहयोगी लोकांचा [[विश्वकोश]] (ज्ञानकोश/एनसायक्लोपीडिया) आहे. म्हणजे थोडक्यात, विकिपीडिया हे मानवी ज्ञानाच्या सामाईक स्रोतांवर<ref group="श">{{lang-en|common resource of human knowledge}}, {{lang-mr|मानवी ज्ञानाच्या सामाईक स्रोतांवर}}</ref> काम करणार्‍या स्वयंसेवी व्यक्तींचे व स्वयंसेवी गटांचे एक स्वयंस्फूर्त संघटन आहे. संगणक वापरणार्‍या व आंतरजाल जोडणी (<ref group="श">{{lang-en|Internet connection)}}, {{lang-mr|आंतरजाल जोडणी}}</ref> उपलब्ध असलेल्या कुणालाही मजकुरात भर टाकता येईल किंवा त्यात बदल करता येतील अशी या प्रकल्पाची रचना आहे. येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्‍ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची '''कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही''', हे कृपया लक्षात घ्यावे.
 
याचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बहुतेक माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.