"संत जनाबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
lovly
→‎बालपण: टंकन दुरुस्ती
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ३४:
 
== बालपण ==
गोदावरीच्या तीरावरील
गोदावरीच्या तीरावरील [[परभणी]] जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. आई व वडील [[पंढरपूर]]च्यापंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. ते उभयतां नियमितपणे [[पंढरीची वारी]] करीत असत. तिच्या वडिलंनी जनाबाईंला नामदेवांचे वडील [[दामाशेट शिंपी]] यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या [[संत नामदेव]] यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत.
 
== आयुष्य ==