"विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो →‎मजकुराची वैधता आणि वैधता कार्यक्षेत्र: मागील भेटी नंतर सुधारणा केली
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३३:
 
===व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार Personality rights ===
जीवित अथवा अलीकडेच मृत झालेल्या, आणि नावावरून सहज ओळख पटेल अशा व्यक्तींची माहिती विकिपीडियात प्रकाशित झालेली असू शकते. अशा व्यक्तीचे चित्र किंवा छायाचित्र त्या व्यक्तीच्या किंवा तिच्या वारसाच्या/परिवारातल्या व्यक्तीच्या नकळत किंवा तिच्या/त्यांच्या परवानगीशिवाय वापरणे रूढ संकेताचा भंग करणारे असू शकते. काही देशातील काही कायद्यांनुसार, जीवित अथवा हल्लीहल्ली मृत झालेल्या व्यक्तीच्या चित्रांचा/छायाचित्रांचा [[व्यक्तिस्वातंत्र्य। व्यक्तिस्वातंत्र्य|व्यक्तिस्वातंत्र्याच्या]] क्षेत्रात मोडणारा वापर प्रतिबंधित केलेला असू शकतो; हे प्रतिबंधन प्रताधिकारांशिवायचे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, '''असा मजकूर वापरण्यापूर्वी, तुमच्याकडे अशी सामग्री अशा स्थितीत लागू होणार्‍या कायद्याच्या दृष्टीने योग्य व अधिकृत असल्याची कृपा करून खात्री करून घ्या.''' इतरांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच न करण्याची जबाबदारी केवळ तुमची स्वतःची आहे.
विकिपीडिया contains मजकुर which may portray an identifiable person who is alive or deceased recently. The use of images of living or recently deceased individuals is, in some jurisdictions, restricted by laws pertaining to [[personality rights]], independent from their copyright status. Before using these types of content, कृपया ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. ''You are solely responsible for ensuring that you do not infringe someone else's personality rights.''