"विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो "विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार"करिता सुरक्षापातळी बदलली: अत्यधिक वाचकभेटींचे पा
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३८:
 
===मजकुराची वैधता आणि वैधता कार्यक्षेत्र===
ज्या देशातून तुखीतुम्ही माहिती पहात आहात त्या देशातील कायद्यानुसार, विकिपीडियात प्रकाशित झालेली एखादी माहिती पाहणे बेकायदेशीर किंवा तिथल्या प्रचलित नियमांचे उल्लंघन करणारे असण्याची शक्यता आहे. विकिपीडियातील विदा (database) अमेरिकेमधील [[फ्लोरिडा]] राज्य येथील विदादाता (server) वर संग्रहित केला जातो. आणि तेथील स्थानिक आणि संघीय कायद्यातील सुरक्षा तरतुदींनुसार maintaine(सुचालन) केली जाते . तुमच्या देशातील कायदे अशा पद्धतीच्या बोलण्यास, लिहिण्यास वा मांडणी वितरणास मान्यता अथवा संरक्षण देत असेलच असे नाही. विकिपीडिया कोणत्याही कायद्याच्या उल्लंघनास उत्तेजन देत नाही; आणि म्हणून जर तुम्ही या संकेतस्थळाचा (domain) दुवा दिलात, येथील उपलब्ध माहिती वापरली , पुनःप्रसारित किंवा पुनःप्रकाशित केली, आणि असे करताना नियमभंग झाला, तर अशा कोणत्याही रीतीने कायद्याच्या किंवा नियमाच्या उल्लंघनास विकिपीडिया किंवा विकिमिडिया जबाबदार नाही..
 
=== व्यावसायिक सल्ला नव्हे ===