"मुफ्ती महंमद सईद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
| चित्र =
| चित्र आकारमान = 250 px
| पद1पद = [[:वर्ग:जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री|जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री]]
| पद = [[भारताचे गृहमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ = मार्च = १९८९२०१५
| कार्यकाळ_समाप्ती = १० नोव्हेंबर १९९०
| मागील = [[बुटासिंगराष्ट्रपती राजवट]]
| पुढील = [[चंद्रशेखर]]
| पद1 = [[:वर्ग:जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री|जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ1 = २ नोव्हेंबर २००२
| कार्यकाळ_समाप्ती1 = २ नोव्हेंबर २००५
| मागील1 = [[राष्ट्रपती राजवट]]
| पुढील1 = [[गुलाम नबी आझाद]]
| पदपद2 = [[भारताचे गृहमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ2 = १९८९
| कार्यकाळ_समाप्ती2 = १० नोव्हेंबर १९९०
| मागील2 = [[बुटासिंग]]
| पुढील2 = [[चंद्रशेखर]]
| पंतप्रधान2 = [[व्ही.पी. सिंग]]
| जन्मदिनांक = {{जन्म_दिनांक_आणि_वय|1936|1|12}}
| जन्मस्थान = बिजबेहारा, [[अनंतनाग जिल्हा]]
Line २२ ⟶ २७:
| धर्म = [[मुस्लिम धर्म|मुस्लिम]]
}}
'''मुफ्ती महंमद सईद''' (जन्म: १२ जानेवारी १९३६) हे [[भारत]] देशाच्या [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यामधील [[जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी|पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी]] ह्या पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ह्यापूर्वी ते २००२-२००५ या काळात देखील जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर होते. मुफ्ती महंमद सईद इ.स. १९८९ - १९९० या काळात [[व्ही.पी. सिंग]] केंद्रीय सरकारमध्ये [[भारताचे गृहमंत्री]] तर २००२-२००५ या काळात जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीराहिले होते.
 
२०१४ जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची परिणती त्रिशंकू निकालांत झाली. पीडीपीला २८, [[भारतीय जनता पक्ष]]ाला २५ तर [[जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स|नॅशनल कॉन्फरन्सला]] १५ जागांवर विजय मिळाला. सरकार स्थापनेसाठी अनेक महिने पीडीपी व भाजपदरम्यान वाटाघाटी चालू होत्या. अखेर १ मार्च २०१५ रोजी ह्या पक्षांनी एकत्र सरकार निर्माण करण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१५ रोजी मुफ्ती महंमद सईदांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
 
==बाह्य दुवे==
*[http://jkpdp.org/chief-patron/ अधिकृत व्यक्तिचित्र]
 
{{विद्यमान भारतीय मुख्यमंत्री}}
 
{{DEFAULTSORT:सईद, मुफ्ती महंमद}}