"सांगली संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Sangli flag.svg|इवलेसे|सांगली संस्थानाचा ध्वज]]
[[चित्र:Sangli State 5R Court Fee on 50R stamp paper 1934.jpg|इवलेसे|उजवे|सांगली संस्थानाचा स्टँपेड कागद]]
सांगली संस्थान हे [[ब्रिटीश भारत|ब्रिटीश भारतातील]] [[मुंबई इलाखा|मुंबई इलाख्यातील]] [[डेक्कन स्टेट्स एजन्सी|डेक्कन स्टेट्स एजन्सीतील]] एक संस्थान होते. या संस्थानाचे क्षेत्रफळ सन १९०१ मध्ये २,८८० चौरस किमी इतके होते.
सांगली संस्थान हे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचाच]] भाग होता.
 
== राजधानी ==
 
सांगली संस्थानाची राजधानी '[[सांगली]]' या नगरात होती. सांगली हा शब्द 'सहा गली(सहा गल्ल्या)' या शब्दाचा अपभ्रंश आहे.
 
== संस्थानिक ==
 
सांगली संस्थानाचे संस्थानिक [[पटवर्धन]] घराणे होते. ते [[चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण]] होते. येथील संस्थानिक सुरुवातीच्या काळात 'राव' ही पदवी वापरत. नंतर त्यांनी 'राजा' ही पदवी वापरायला सुरुवात केली.