"सांगली संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
[[चित्र:Sangli State 5R Court Fee on 50R stamp paper 1934.jpg|इवलेसे|उजवे|सांगली संस्थानाचा स्टँपेड कागद]]
सांगली संस्थान हे ब्रिटीश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाचे क्षेत्रफळ सन १९०१ मध्ये २,८८० चौरस किमी इतके होते.
सांगली संस्थान हे मराठा साम्राज्याचाच भाग होता.
 
== राजधानी ==
 
सांगली संस्थानाची राजधानी 'सांगली' या नगरात होती. सांगली हा शब्द 'सहा गली(सहा गल्ल्या)' या शब्दाचा अपभ्रंश आहे.
 
== संस्थानिक ==
सांगली संस्थान हे मराठा साम्राज्याचाच भाग होता. सांगली संस्थानाचे संस्थानिक पटवर्धन घराणे होते. ते चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होते. येथील संस्थानिक सुरुवातीच्या काळात 'राव' ही पदवी वापरत. नंतर त्यांनी 'राजा' ही पदवी वापरायला सुरुवात केली.