"मराठा साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १:
[[चित्र:Shivaji British Museum.jpg|इवलेसे|उजवे|मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज भोसले]]
{{साचा:मुखपृष्ठ सदर लेख उमेदवार}}{{माहितीचौकट ऐतिहासिक साम्राज्ये
| नाव = मराठा साम्राज्य
Line ३२ ⟶ ३३:
 
[[इ.स. १७१३|१७१३]] मध्ये [[फारूख्सियार]] मुघल बादशाह बनला. त्याची सत्ता दोन भावांच्या सामर्थ्यावर टिकून होती जे [[सय्यद बंधू]] म्हणून ओळखले जात होते. ते [[अलाहाबाद]] आणि [[पटणा]] येथील राज्यपाल होते. पण बादशही बरोबर यांचे पटले नाही. सय्यद बंधू आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यातील वाटाघाटीनुसार मराठे बादशाहविरूद्धच्या लढाईत सामिल झाले. या वाटाघाटीनुसार मराठ्यांना दक्षिणेत मुघल सत्ता मान्य करावी लागली शिवाय सैन्य व आर्थिक मदतही करावी लागली. याबदल्यात त्यांना एक फर्मान मिळाले ज्यानुसार त्यांना मराठी मातीवर स्वातंत्र्य आणि [[गुजरात]], [[माळवा]] इत्यादी सहा वतनांवरील महसुलाचे हक्क मिळाले.
 
[[चित्र:Peshwa Baji Rao I riding horse.jpg|इवलेसे|उजवे|थोरले बाजीराव पेशवे]]
 
ते [[इ.स. १७३५|१७३५]] मध्ये [[राजस्थान|राजस्थानात]], [[इ.स. १७३७|१७३७]] मध्ये [[दिल्ली]] आणि [[इ.स. १७४०|१७४०]] मध्ये बंगालपर्यंत पोहचले. पण मराठी राज्य अजुनी सैल पद्धतीनेच बांधले होते. दख्खनमध्ये जमा झालेल्या महसुलाचे विभाजन मराठा सरदारांच्यात केल्याने एकी निर्माण झाली. मराठा राज्य आता 'confederacy' बनले. मराठ्यांच्या अधिपत्याखालिल भागांची विभागणी [[ग्वाल्हेर|ग्वाल्हेरचे]] [[शिंदे घराणे|शिंदे]], [[वडोदरा|बडोद्याचे]] [[गायकवाड घराणे|गायकवाड]], [[माळवा|माळव्याचे]] [[होळकर घराणे|होळकर]] यांच्यात करणयात आली. आणि ते मराठी साम्राज्याचे आधारस्तंभ बनले. ताराबाईला बेरारचे महसुल हक्क देण्यात आले आणि [[नागपूर]] ही तिची राजधानी बनली.