"एडगर ॲलन पो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 1289650 परतवली.
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''[[:en:Edgar Allan Poe|एडगर ॲलनअॅलन पो]]''' ([[जानेवारी १९]], [[इ.स. १८०९]] - [[ऑक्टोबर ७]], [[इ.स. १८४९]]) हा अमेरिकन लेखक, कवी, संपादक आणि समीक्षक होता. या अमेरिकन रोमँटिक मूव्हमेंटचा{{मराठी शब्द सुचवा}} अंश समजले जाते.
 
रहस्य व गूढ कथांसाठी प्रसिद्ध पो लघुकथांचा अमेरिकेतील आद्य लेखक होता. रहस्य ह्या कथाप्रकाराचा तो जनक मानला जातो. त्यावेळी उदयाला येत असलेल्या विज्ञान लेख प्रकारातही त्याने भर टाकली हे मानले जाते.<ref> {{स्रोत पुस्तक
ओळ ४६:
| पहिलेनाव = जेफ्री
| आडनाव = मायर्स
| शीर्षक = एडगर एलन पो: हिज लाइफ ॲन्डअॅन्ड लेगसी
| भाषा = इंग्रजी
| प्रकाशक = कूपर स्केअर प्रेस, न्युयॉर्क
ओळ ५६:
}}</ref>
 
एडगर ॲलनअॅलन पोचा जन्म [[बॉस्टन]]मध्ये झाला. त्याचे जन्मनाव ''एडगर पो'' असे होते. लहानपणीच त्याचे आईवडील वारल्यावर [[रिचमंड]]मधील जॉन आणि फ्रान्सिस ॲलनअॅलन यांनी त्याला आश्रय दिला पण त्याला कायदेशीर दत्तक घेतले नाही. [[व्हर्जिनिया विद्यापीठ|व्हर्जिनिया विद्यापीठात]] शिक्षण घेण्याचा तसेच सैन्यात नोकरी करण्याचे असफल प्रयत्‍न केल्यानंतर पो ॲलनअॅलन कुटुंबापासून वेगळा झाला.
 
{{भाषांतर}}
ओळ ७०:
{{संदर्भनोंदी}}
 
{{DEFAULTSORT:पो, एडगर ॲलनअॅलन}}
[[वर्ग:इंग्लिश लेखक]]
[[वर्ग:इ.स. १८०९ मधील जन्म]]