"जोझे सारामागो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: [[चित्र::JSJoseSaramago.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}]] '''होजे दे सूसा सारामागो''' (पोर्त...
 
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र::JSJoseSaramago.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}]]
'''होजे दे सूसा सारामागो''' ([[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज]]: José de Sousa Saramago; १६ नोव्हेंबर १९२२ - १८ जून २०१०) हा एक वादग्रस्त [[पोर्तुगाल|पोर्तुगीज]] लेखक होता. सारामागोला १९९८ सालचे [[साहित्यातील नोबेल पारितोषिक]] मिळाले होते. नास्तिक विचारांच्या सारामागोने १९९१ साली [[येशू ख्रिस्त]]ाच्या जीवनावर लिहिलेली एक काल्पनिक कादंबरी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.