"तिबेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २५:
|}
 
'''तिबेट''' ([[तिबेटी भाषा|तिबेटी]]: བོད་; [[चिनी भाषा|चिनी]]: 西藏) हे [[आशिया]] खंडातील[[खंड]]ातील [[हिमालय]] पर्वताच्या[[पर्वत]]ाच्या उत्तरेकडील[[उत्तर]]ेकडील एक [[पठार]] आहे. समुद्रसपाटीपासून[[समुद्रसपाटी]]पासून सरासरी १६,००० [[फूट]] उंच असलेले तिबेट हे जगातील सर्वात उंच पठार आहे. त्यामुळे त्याला ''जगाचे छप्पर'' असे सुद्धा म्हणतात. [[सातवेइ.स. शतक७००|सातव्या शतकापासून]] [[इतिहास]] असलेले तिबेट आजवर एक साम्राज्य, स्वायत्त [[देश]] व [[चीन]] देशाचा प्रांत इत्यादी अनेक स्वरूपांमध्ये अस्तित्वात राहिलेले आहे. आजच्या घडीला तिबेट ह्या नावाने ओळखला जाणारा बराचसा प्रदेश चीनच्या अंमलाखाली ([[तिबेट स्वायत्त प्रदेश]]) आहे.
 
बहुसंख्य [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्मीय]] असलेले तिबेटी लोक [[दलाई लामा]] ह्यांना धर्मगुरू[[धर्म]][[गुरू]], पुढारी व तिबेटचे खरे शासक मानतात. परंतू १९५९ सालापासून [[१४वे दलाई लामा]] [[तेनझिंग ग्यात्सो]] हे [[हिमाचल प्रदेश]]ातील [[धरमशाला]] येथे [[भारत सरकार]] सरकारच्याच्या आश्रयास आहेत व ते धरमशालामधूनचतेथूनच आपले सरकार चालवतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तिबेट" पासून हुडकले