"कृत्रिम भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
छो added Category:भाषा using HotCat
No edit summary
ओळ १:
{{लेखनाव}}'''कृत्रिम भाषा''' किंवा '''नियोजित भाषा''' (Constructed language) ही एक अशी [[भाषा]] असते जिचे उच्चारशास्त्र, व्याकरण व व्याकरण हे नैसर्गिकरित्या तयार झालेले नसून संपूर्ण मानवनिर्मित असते. यासह्यास '''मानवनिर्मित भाषा''' असेही म्हटले जाते. कृत्रिम भाषा निर्माण करण्यासाठी अनेक हेतू असू शकतात, उदा. सुलभ व सोपा संवाद, काल्पनिक जगनिर्मिती, प्रयोग इत्यादी.
 
[[वर्ग:कृत्रिम भाषा]]
जुलै २०११ मधील एका पाहणीनुसार [[एस्पेरांतो]], [[इंटरलिंग्वा]] व [[क्लिंगॉन]] ह्या जगातील तीन सर्वाधिक वापरात असलेल्या कृत्रिम भाषा होत्या.
 
==यादी==
खालील यादीमध्ये [[आय.एस.ओ. ६३९]] ह्या प्रमाणाने मान्यता दिलेल्या कृत्रिम भाषा दिल्या आहेत.
{| class="wikitable sortable"
|-
! भाषेचे नाव !! ISO !! प्रथम वापर !! निर्मिता
|-
| [[व्होलाप्युक]] || vo, vol || 1879–1880 || [[योहान मार्टिन श्लेयर]]
|-
| [[एस्पेरांतो]] || eo, epo || 1887 || [[एल.एल. झामेनहॉफ]]
|-
| [[इदो]] ||io, ido|| 1907 || एस्पेरांतो भाषिकांचा एक समूह
|-
| [[ऑक्सिडेंटल भाषा|ऑक्सिडेंटल]]|| ie, ile || 1922 || [[एड्गर दे वाह्ल]]
|-
| [[नोव्हियल]]|| nov || 1928 || [[ओट्टो जेस्परसन]]
|-
| [[इंटरलिंग्वा]]||ia, ina || 1951 || इंटरनॅशनल ऑक्झिलियरी लॅंग्वेज असोसिएशन
|-
| [[लिंग्वा फ्रांका नोव्हा]]||lfn ||1998|| सी. जॉर्ज बोएरी
|}
 
==बाह्य दुवे==
*[http://cals.conlang.org/ कोन्लाग ॲटलास]
 
[[वर्ग:कृत्रिम भाषा| ]]
[[वर्ग:भाषा]]