"तबला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
== इतिहास ==
[[चित्र:Stone_carvings_at_Bhaje_caves.jpg||thumb|300px|भाजे लेणे येथील कोरीवकामात दिसणारी तबला वाजवणारी स्त्री]]
तबल्याच्या उत्पत्ती विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. इ.स.पूर्व २०० मध्ये [[भाजे]] येथील सूर्यलेणी या कोरीव कामात तबला वाजवणारी स्त्री दिसून येते. हे लेणे [[सातवाहन]] काळात खोदले गेले. या पुराव्यामुळे तबला हे वाद्य भारतात किमान दोन हजार वर्षांपूर्वीपासून आहे असे सिद्ध करता येते. अर्थातच इतर कोणताही पुरावा नसल्याने हे वाद्य भारतात बनले असे ही म्हणता येते. काही लोक तबल्याचा जनक म्हणून [[अमीर खुस्रो|अमिर खुस्रोकडे]] पाहतात. परंतु वरील कोरीवकामाचा पुरावा हे सिद्ध करतो की हा दावा खोटा आहे. मोगल राज्यकर्त्यांनी आपल्या सोईची म्हणून ही कथा प्रसृत केली असे म्हणता येते. [[पखवाज|पखवाजाचे]] दोन तुकडे करून तबल्याची निर्मिती झाली असेही परंपरेने सांगण्यात येते. "तोडा और तब बोला सो तबला" अशी तबला या शब्दाची उत्पत्ती आहे असे मानले जाते. मृदुंगाच्या डाव्या व उजव्या अंगाशी तबल्याशी साम्य असले तरी यासाठी पडताळण्याजोगा पुरावा उपलब्ध नाही. [[अरबी भाषा|अरबी भाषेतील]] 'तब्ल' (अर्थ: वाद्य) या शब्दाशी तबल्याचा संबंध दिसतो. अठराव्या शतकात [[दिल्ली|दिल्लीच्या]] सिद्धारखॉँ यांनी सद्य कालीन तबल्याची शैली प्रचारात आणली असे निश्चितपणे सांगता येते.
ताल कसे वापरावेत या संदर्भ चेदातून आढळतो. ही ताल विषयातील पाहिली मानवी नोंद आहे असे म्हणता येते. नारदीयशिक्षा या ग्रंथात इसपूर्व २२ मध्ये [[ताल]] व लय या संदर्भात तपशिलवार लेखन आहे. यामध्ये राग व गायन यांना ताल पूरक असतात असा सिद्धांत मांडला आहे. या ग्रंथात असलेले तालाचे उल्लेख हे भारतात अतिशय प्रगत असे ताल वाद्य इतिहास काळात वापरात होते हे सिद्ध करते. या काळात तबल्याला पुष्कर असेही नाव होते. तसेच भरत मुनि यांचे नाट्यशास्त्र ताल या विषयाचे विवेचन करते. तसेच गायन करताना तालाचे महत्त्व सांगते. यामध्ये काही तबल्याच्या अतिशय प्रगत तालांचे वर्णन आहे. बाराव्या शतकात [[शारंगधर]] यांनी [[संगित रत्नाकर]] नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात तबल्याच्या बोलांचे वर्णन लिखित स्वरूपात आहे.
 
काही लोक तबल्याचा जनक म्हणून [[अमीर खुस्रो|अमिर खुस्रोकडे]] पाहतात. परंतु भाजे येथील कोरीवकामाचा पुरावा हे सिद्ध करतो की हा दावा खोटा आहे. मोगल राज्यकर्त्यांनी आपल्या सोईची म्हणून ही कथा प्रसृत केली असे म्हणता येते. [[पखवाज|पखवाजाचे]] दोन तुकडे करून तबल्याची निर्मिती झाली असेही परंपरेने सांगण्यात येते. "तोडा और तब बोला सो तबला" अशी तबला या शब्दाची उत्पत्ती आहे असे मानले जाते. मृदुंगाच्या डाव्या व उजव्या अंगाशी तबल्याशी साम्य असले तरी यासाठी पडताळण्याजोगा पुरावा उपलब्ध नाही. [[अरबी भाषा|अरबी भाषेतील]] 'तब्ल' (अर्थ: वाद्य) या शब्दाशी तबल्याचा संबंध दिसतो. अठराव्या शतकात [[दिल्ली|दिल्लीच्या]] सिद्धारखॉँ यांनी सद्य कालीन तबल्याची शैली प्रचारात आणली असे निश्चितपणे सांगता येते.
== घडण ==
[[चित्र:Tabla-parts.jpg|left|250x250px|thumb|तबल्याचे विविध भाग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/तबला" पासून हुडकले