"हिरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६३ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (27.123.98.129 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास...)
'''हिरा''' एक प्रकारचे [[खनिज]] आहे. हा एक अत्यंत कठीण आणि किंमती पदार्थ आहे.
[[चित्र:Rough diamond.jpg|right]]
 
 
हिरा हा [[कार्बन]] या मूलद्रव्याचेच एक रूप आहे. त्यानुसार [[कोळसा]] व हिरा हे दोन्हीही रासायनिक दृष्ट्या समान आहेत. कार्बनचे अणू एका विशिष्ट संरचनेत आले की हिरा तयार होतो.
 
हिरा जगातील सर्वात कठीण असलेल्या पदार्थापैकी असून याचा उपयोग अनेकदा काच कापण्यासाठी करण्यात येतो.
 
[[वर्ग:रत्ने]]
{{Link FA|eo}}
{{Link FA|hu}}
 
{{Link FA|lv}}