"जेम्स क्लार्क मॅक्सवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा))
No edit summary
'''जेम्स क्लार्क मॅक्सवेल''' ([[१३ जून]], [[इ.स. १८३१]]:[[एडिनबरा]], [[स्कॉटलँड]] - [[५ नोव्हेंबर]], [[इ.स. १८७९]]:[[कॅम्ब्रिज]], [[इंग्लंड]]) हा एक प्रसिद्ध [[स्कॉटलंड|स्कॉटिश]]<ref>{{cite web |शीर्षक=Early day motion 2048 |दुवा=http://www.parliament.uk/edm/2005-06/2048 |accessdate=22 April 2013 |प्रकाशक=यु.के. संसद}}</ref><ref>{{cite web |शीर्षक=जेम्स क्लार्क मॅक्सवेल |दुवा=http://www.sciencemuseum.org.uk/onlinestuff/People/James%20Clerk%20Maxwell%20183179.aspx |accessdate=22 April 2013 |प्रकाशक=द सायन्स म्युझियम, [[लंडन]]}}</ref> [[गणितज्ञ]] व सैद्धांतिक-[[भौतिकशास्त्रज्ञ]] होता.<ref>{{cite web |दुवा=http://www-history.mcs.st-and.ac.uk/HistTopics/Knots_and_physics.html |शीर्षक=Topology and Scottish mathematical physics |प्रकाशक=University of St Andrews |accessdate=9 September 2013}}</ref> त्याचे सर्वात मोठे कर्तृत्व म्हणजे [[वीज]], [[चुंबक]] आणि [[इंडक्टन्स]] ह्यांच्या सिद्धांतांचे एकत्रीकरण. ह्या सिद्धांताना "मॅक्सवेलची समीकरणे" असे टोपणनाव दिले गेले आहे. ह्यात [[अँपियर|ऍंपअरच्या]] [[ऍंपअरचे वीजप्रवाहाचे नियम|वीजप्रवाहाच्या नियमामधील]] एका महत्त्वाच्या बदलाचाही समावेश आहे.
आत्तापर्यंतचे सर्वात जास्त व्यापक आणि एकत्रित असे विद्युच्चुंबकीय नियम बनवण्याचे श्रेय मॅक्सवेलकडे जाते.
 
[http://www.maxwellyear2006.org/html/press_coverage.html "Brainy young James wasn't so daft after all"] in The Sunday Post, April 23 2006</ref>}}
 
{{संदर्भनोंदी}}
<br><br><br><br>
==संदर्भ==
{{reflist}}
 
{{भौतिकशास्त्रज्ञ‎‎}}
 
{{DEFAULTSORT:मॅक्सवेल, जेम्स, क्लार्क}}
[[वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:इ.स. १८३१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८७९ मधील मृत्यू]]