"विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १५:
या संपादनेथॉनेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे :
* मराठी विकिपीडिया वर या दिवसाच्या निमित्ताने अधिक भर घालणे.
:* <s>४०४१,०००५०० लेखांचा टप्पा गाठणे</s>
:* [[विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष|सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित असलेले लेख]] लिहिणे, असलेले लेख पुष्ट करणे.
* सदस्य व संपादक नसलेल्या व्यक्तींना या निमित्ताने विकिपीडियावर सहभाग घेण्यास उद्युक्त करणे.
:* १० नवीन संपादक मिळून त्यांनी प्रत्येकी ५ संपादने करणे.
:* कार्यरत असलेल्या आणि उल्लेखनीय योगदान केलेल्या/करणाऱ्या सदस्यांची दखल घेणे.
* मराठी विकिपीडियनांनी पूर्ण संपादनेथॉनेच्या कालावधीत केलेल्या संपादनांची संख्या व अन्य आकडेवारी मोजून मराठी विकिपीडियाच्या (सध्याच्या क्षमतेनुसार) कमाल कामगिरीचे मूल्यमापन करणे.