"जयपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 64 langlinks, now provided by Wikidata on d:Q66485
No edit summary
ओळ २५:
|स्वयंवर्गीत = हो
}}
'''जयपूर''' हे [[राजस्थान|राजस्थानची]] राजधानी आहे. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणुनही ओळखले जाते. जयपूर पूर्वीच्या [[जयपूर संस्थान|संस्थानाचेही]] राजधानीचे ठिकाण होते. या शहराची स्थापना [[इ.स. १७२८]] मध्ये [[महाराजा जयसिंह द्वितीय|दुसऱ्या महाराजा जयसिंह]] यांनी केली. येथील लोकसंख्या [[इ.स. २००३]] मध्ये जवळजवळ २७ लाख होती.
 
जयपूर शहर येथील महाल आणि जुन्या घरांसाठी वापरलेल्या गुलाबी दगडांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्ण शहर सहा भागांत १११ फुटी रस्त्यांनी विभागले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/जयपूर" पासून हुडकले