"एटीएम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छोNo edit summary
===इतिहास===
पहिले धनयंत्र 1939 मध्ये न्यूयॉर्क शहरात सिटी बँक ऑफ न्यूयॉर्क द्वारा सुरू करण्यात आले. ल्यूथर जॉर्ज सिम्जियन याने ही निर्मिती केली होती. परंतू, ग्राहकांच्या निराशाजनक प्रतिसादामुळे सहा महिन्यांत ते बंद करावे लागले.
सुरू करण्यात आले. ल्यूथर जॉर्ज सिम्जियन याने ही निर्मिती केली होती.
परंतू, ग्राहकांच्या निराशाजनक प्रतिसादामुळे सहा महिन्यांत ते बंद करावे
लागले.
 
यानंतर 25 वर्षे या क्षेत्रात कांहीच घडले नाही. थेट 27 जून 1967 रोजी
यानंतर 25 वर्षे या क्षेत्रात कांहीच घडले नाही. थेट 27 जून 1967 रोजी बार्क्लेज बँकेने एन्फील्ड गांवी इलेक्ट्रॉनिक धनयंत्र स्थापिले. द ला रू याने या यंत्राची बांधणी केली होती. जॉन शेफर्ड बंरन याची ही मूळ कल्पना. याच दरम्यान कांही अन्य अभियंत्यांनीही यासंदर्भात पेटंट्स घेतलेली होती. पीआयएनची कल्पना ब्रिटिश अभियंता जेम्स गुडफेलोची. जॉन शेफर्ड बंरन याला 2005 साली ओबीई चा सन्मान प्रदान करण्यात आला.
बार्क्लेज बँकेने एन्फील्ड गांवी इलेक्ट्रॉनिक धनयंत्र स्थापिले. द ला रू
याने या यंत्राची बांधणी केली होती. जॉन शेफर्ड बंरन याची ही मूळ कल्पना.
याच दरम्यान कांही अन्य अभियंत्यांनीही यासंदर्भात पेटंट्स घेतलेली होती.
पीआयएनची कल्पना ब्रिटिश अभियंता जेम्स गुडफेलोची. जॉन शेफर्ड बंरन याला
2005 साली ओबीई चा सन्मान प्रदान करण्यात आला.
 
या धनयंत्रांत टोकन सारावे लागे. हे टोकन यंत्र ठेवून घेई, त्यामुळे त्याचा वापर फक्त एकदाच होई. दहा दहा पौंडांच्या नोटांची पूर्वगणित पाकिटे त्यातून बाहेर येत. हे यंत्र एकल प्रकारात वर्गीकृत करता येईल.
वापर फक्त एकदाच होई. दहा दहा पौंडांच्या नोटांची पूर्वगणित पाकिटे
त्यातून बाहेर येत. हे यंत्र एकल प्रकारात वर्गीकृत करता येईल.
 
संजालावर आधारित धनयंत्राची सुरूवात 1968 मध्ये डलास-टेक्सास येथे झाली.
संजालावर आधारित धनयंत्राची सुरूवात 1968 मध्ये डलास-टेक्सास येथे झाली. डोनाल्ड वेत्झ्टेल या स्वयंचलित-सामान हाताळणी-यंत्रणा सांभाळणाऱ्या डॉक्यूटेल नामे कंपनीचा एक विभाग प्रमुख. त्याने ही कल्पना विकसित केली, त्यामुळे संजालित धनयंत्राचा निर्माता असे त्यास म्हटले गेले. 1973 पासून इंग्लंडने संजालित धनयंत्राच्या वापरात आघाडी घेतली. लॉईड्स् बँकेने आयबीएम 2984 हे यंत्र कॅशपॉइंट या नांवाने वापरास काढले. कॅशपॉइंट हे आजच्या धनयंत्राशी साधर्म्य असणारे होते. आजही कॅशपॉइंट हा लॉईड्स् टीएसबी चा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. सर्व कॅशपॉइंट हे ऑनलाईन होते, व खात्यावर व्यवहारांची लगेच नोंद होत असे.
डोनाल्ड वेत्झ्टेल या स्वयंचलित-सामान हाताळणी-यंत्रणा सांभाळणाऱ्या
डॉक्यूटेल नामे कंपनीचा एक विभाग प्रमुख. त्याने ही कल्पना विकसित केली,
त्यामुळे संजालित धनयंत्राचा निर्माता असे त्यास म्हटले गेले. 1973 पासून
इंग्लंडने संजालित धनयंत्राच्या वापरात आघाडी घेतली. लॉईड्स् बँकेने आयबीएम
2984 हे यंत्र कॅशपॉइंट या नांवाने वापरास काढले. कॅशपॉइंट हे आजच्या
धनयंत्राशी साधर्म्य असणारे होते. आजही कॅशपॉइंट हा लॉईड्स् टीएसबी चा
नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. सर्व कॅशपॉइंट हे ऑनलाईन होते, व खात्यावर
व्यवहारांची लगेच नोंद होत असे.
 
आणखी दखल घ्यावी अशी मॉडेल्स म्हणजे आयबीएम 3624, व 473X, डाईबोल्ड 10XX, टीएबीएस 9000 श्रेणी, एनसीआर 5XXX
टीएबीएस 9000 श्रेणी, एनसीआर 5XXX
 
धनयंत्र बँकेच्या परिसरात असेल तर त्यास ऑनसाईट धनयंत्र म्हणतात. अशी
धनयंत्र बँकेच्या परिसरात असेल तर त्यास ऑनसाईट धनयंत्र म्हणतात. अशी यंत्रे अधिक कार्यक्षम असतात. ती बँकेची बरीच कार्ये करु शकतात व त्यामुळे अधिक खर्चिक असतात. त्याशिवाय शॉपिंग सेंटर, मॉल्स, विमानतळ, किराणा दुकाने, पेट्रोल पंप, किंवा लोक एकत्र येतील अशा कोणत्याही ठिकाणी असू शकतात. अशा धनयंत्राना ऑफ लाईन धनयंत्र म्हटले जाते. ही यंत्रे साधारणपणे पैसे वाटण्याचे कामच फक्त करतात.
यंत्रे अधिक कार्यक्षम असतात. ती बँकेची बरीच कार्ये करु शकतात व त्यामुळे
अधिक खर्चिक असतात. त्याशिवाय शॉपिंग सेंटर, मॉल्स, विमानतळ, किराणा
दुकाने, पेट्रोल पंप, किंवा लोक एकत्र येतील अशा कोणत्याही ठिकाणी असू
शकतात. अशा धनयंत्राना ऑफ लाईन धनयंत्र म्हटले जाते. ही यंत्रे साधारणपणे
पैसे वाटण्याचे कामच फक्त करतात.
 
=== वित्तीय महाजाल ===
अनामिक सदस्य