"न्यू इंग्लंड पेट्रियट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 37 langlinks, now provided by Wikidata on d:Q193390
छोNo edit summary
ओळ १:
'''न्यू इंग्लंड पेट्रियट्स''' हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मॅसेच्युसेट्स]] राज्यातील फॉक्सबोरो ह्या [[बॉस्टन]] शहराच्या उपनगरात स्थित असलेला एक व्यावसायिक [[अमेरिकन फुटबॉल]] संघ आहे. हा संघ [[नॅशनल फुटबॉल लीग]]च्या ए.एफ.सी. ईस्ट गटामधून खेळतो. पेट्रियट्स हा एन.एफ.एल.च्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. त्याने आजवर वेळा [[सुपर बोल]] जिंकला असून २००१-२०१० च्या दशकात सर्वाधिक (१२६) सामने जिंकण्याचा विक्रम केला.
 
 
==बाह्य दुवे==
* [http://www.patriots.com/index.html अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|New England Patriots|{{लेखनाव}}}}