"मनमोहन सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०:
* इ.स. १९९१ - [[नरसिंह राव]] यांच्या नेतृत्वातील [[काँग्रेस]] सरकारमध्ये अर्थमंत्री.
* इ.स. १९९१ – [[आसाम]]मधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
* इ.स. १९९५ – दुसऱ्यादुसर्‍या वेळी [[राज्यसभा]] सदस्य
* इ.स. १९९६ - दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक
* इ.स. १९९९ - दक्षिण दिल्लीमधून [[लोकसभा]] निवडणूक लढले पण त्यात हरले.
* इ.स. २००१ – तिसऱ्यातिसर्‍या वेळी [[राज्यसभा]] सदस्य आणि विरोधी पक्ष नेता
* इ.स. २००४ – भारताचे पंतप्रधान
या शिवाय त्यांनी [[आंतरराष्ट्रीय नाणेनिधी]] आणि [[आशियायी विकास बँक]] यांच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
 
==मनमोहन सिंग यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके==
* The Accidental Prime Minister (मूळ लेखक : संजय बारू,. याच नावाचा मराठी अनुवाद : लीना सोहोनी, , प्रकाशक मेहता पब्लिकेशन)
* डॉ. मनमोहनसिंग - एक वादळी पर्व (लेखक : सुजय शास्त्री; ग्रंथाली प्रकाशन)