"विजया वाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 1285950 परतवली.
ओळ ४२:
* सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी - [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|एस्.टी. कॉलेज]], मुंबई - १९७३
* सर्वोत्कृष्ट शिक्षक विद्यार्थिनी -रोटरी पारितोषिक - [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|एस्.टी. कॉलेज]], मुंबई - १९७३
* लायब्ररी ॲवॉर्डअॅवॉर्ड - [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|एस्.टी. कॉलेज]], मुंबई - १९७३.
* टाटा मेमोरियल शिष्यवृत्ती - [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|एस्.टी. कॉलेज]], मुंबई - १९७३.
* पीएच.डी. चे संशोधन स्वर्णपदक - बाँबे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज १९७४.
ओळ ५३:
* मुलींची शैक्षणिक गळती थांबावी म्हणून मातामेळावे, पालक प्रबोधन, आत्मविश्वास वाटावा, भीती दूर व्हावी ह्यासाठी व्याख्याने
* स्वच्छ सुंदर विक्रोळी स्टेशन - पर्यावरण प्रकल्प - (१९९५)
* विक्रोळी (मुंबई) येथील उदाचल शाळेत ५०० मुले व ११ शिक्षक यांच्यासह प्रकल्प. (सृजन, संकल्पना व समन्वयक विजया वाड). या शाळेला ५० हजार रुपयांचे कॅथेपॅसिफिक ॲवॉर्डअॅवॉर्ड मिळवून दिले.
* मुबईतील पोदार शाळेत ''हिरवे स्वप्न'', ''एक हिरवी गोष्ट'' हे पर्यावरण प्रकल्प. (तत्कालीन मुख्यमंत्री मा. सुशिलकुमार शिंदे यांजकडून कौतुक २००२-०३)
* मुंबईतील पोदार मराठी शाळेचा एस्.एस्.सी.चा निकाल ५६ टक्क्यांवरून ९३.१२ टक्क्यांपर्यंत उंचावण्यात यश २००० ते २००३
"https://mr.wikipedia.org/wiki/विजया_वाड" पासून हुडकले