"धूमकेतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
धूमकेतू अति[[लंबगोल|लंबगोलाकार]] कक्षेत [[सूर्य|सूर्याभोवती]] फिरतात व फिरताफिरता ते [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]]च्याही पुढे जातात. धूमकेतूंमध्ये घन [[कार्बन डायॉक्साइड|कार्बन डायऑक्साईड]], [[मिथेन]], [[पाणी]] आणि इतर बरेच [[क्षार]] असतात.
 
धुमकेतू अंतरिकदृष्ट्याअंतर्बाह्य अतिशय थंड व असुरक्षीतअसुरक्षित असतो. त्याचे कवच अधिक सच्छिद्र असते तसेच शीर्षस्थानी चॅाकलेटप्रमाणे थर असतात. धुमकेतूचा पृष्ठभाग मऊ, [[स्फटिक]]ासमानासारखा आणि टणक असतो. मात्र, तो जेव्हा [[सूर्य]]ाच्या अतिनिकट येतो तेव्हा त्याचे 'वॅाटर आईस क्रिस्टल' मध्येहिमस्फटिकांत रूपांतर होते. त्यावेळी त्याची [[घनता]] अधिक असते. धुमकेतूचा पृष्ठभाग कठीण आणि अंतर्भाग मऊ असतो.
 
धूमकेतू सूर्यापासून अतिदूर अंतरावर असलेल्या ढगांपासून तयार होतात असे समजले जाते. असे ढग [[सौर तारागर्भ|सौर तेजोमेघापासूनअभ्रिकेपासून]]([[:en:Solar nebula|Solar nebula]]) बनलेल्या घन कचऱ्यापासूनकचर्‍यापासून तयार झालेले असतात. उल्का वेगळ्या पद्धतीने तयार होतात पण अतिथंड धूमकेतूच्या आतील अस्थिर वायू/बाष्प संपल्यावर त्याच्यापासून उल्का होतात.
 
== हेसुद्धा पाहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/धूमकेतू" पासून हुडकले