"कार्तिकेय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 33 langlinks, now provided by Wikidata on d:Q380817
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Murugan at Batu Caves located in Gombak district, north of Kuala Lumpur.jpg|thumb|[[मलेशिया]]तील [[बटु गुहा]] (बटु केव्हज) येथे [[कार्तिकेय]] या देवतेची ही प्रचंड मूर्ती.]]
'''कार्तिकेय''', '''मुरुगन''' किंवा मयूरी [[कंदसामी]] (तमिळ: முருகன், मल्याळम: മുരുകന്‍) '''सुब्रह्मण्य''' नावाने देखील ओळखतात (कन्नड: ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ, तेलुगू: సుబ్రమణ్య స్వామి) हे एक हिंदू दैवत आहेत. कार्तिकेय [[शंकर]] आणि [[पार्वती]]चा मोठा मुलगा तर [[गणपती]]चा मोठा भाऊ आहे. हा देवांचा योद्धा सेनापती होता.
==इतिहास==
 
काíतकेय या देवतेचा उल्लेख इ.स. दुसऱ्या शतकापासून दिसतो. [[कुषाण]] राजवटीमधल्या हुविष्क राजाच्या नाण्यांवर कार्तिकेय देव आपल्याला पाहायला मिळतात. तसेच यौधेय राजांच्या नाण्यांवरसुद्धा हातात कोंबडा घेतलेल्या ब्रह्मण्यदेवाचे अर्थात कार्तिकेय आढळतो.
{{हिंदू देवता आणि साहित्य}}