"राग मालकंस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q7377646
No edit summary
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
मालकंस रागाला सर्व रागांचा राजा मानले जाते. हा राग गायची वेळ रात्री १२ ते ३ ची आहे. हा काही वेळा मालकौश नावानेही ओळखला जातो. कर्नाटकी गायकीत या सदृष हिंदोलम हा राग असू शकतो.
मालकंस साधारणपणे मंद्र सप्तकात गायला आणि विलंबित तालात असतो.
==इतिहास==
हा सर्वात पुरातन रागांपैकी एक राग आहे. संगीतकार [[नौशाद]] यांच्यासह एक वर्ग असे मानतो की या रागाची रचना भगवान [[शिव]] यांनी केली आहे.
तर काही लोक मानतात की याची रचना पार्वतीने केली. शिव तांडव करत असताना बेभान झाले असता त्यांना शांत करण्यासाठी हा मालकंस राग [[पार्वती]]ने गायला.
==स्वरूप==
'''आरोह:''' नि स ग म ध नि सा
'''अवरोह:'''स नि ध म ग म ग सा ''अथवा'' सा नि ध म ग सा
===वादी व संवादी===
वादी स्वर मध्यम (म) आणि संवादी स्वर ष्ड्ज (सा)
==काव्य रचना==
सुप्रसिद्ध सिने गीत - मन तडपत हरि दर्शन को आज - हे रफी ने गायलेले गीत या रागात आहे.
* राग मालकंस- लक्षणगीत ताल - त्रिताल मालकंस गावत गुनिजन रि प वर्जित सूर गधनी कोमल अत गंभीर रस सोहत सुंदर || अंतरा || वादी मध्यम जनको संमत संवादी सूर षड्जही मानत वेळा रजनी मध्य सुहावत
*राग मालकंस – तीन ताल ) मोरी लागी लटक गुरू-चरननकी ।। चरन बिना मुझे कछु नहीं भावे, झूठ माया सब सपननकी ।। १ ।। भवसागर सब सूख गया है, फिकर नहीं मुझे तरननकी ।। २ ।। मीरां कहे प्रभु गिरिधर नागर ! उलट भई मोरे नयननकी
* राग मालकंस- बंदिशी ... राग मालकंस- बंदिशी ताल - त्रिताल बन बोलत कोयलिया सूर पंचम लागत अतही मधुर || अंतरा || आयी ऋत केसरी फूली फुलबेलरी तरू तरू न पल्लवित सोहत अत || १ ||
हाच राग [[पं. भीमसेन जोशी]] यांनी गायला आहे.
[[संत तुकाराम]] यांची रचना
अणुरेणियां थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥
 
गिळुन सांडिलें कलेवर ।
हा राग गायची वेळ रात्री १२ ते ३ ची आहे.
भव भ्रमाचा आकार ॥२॥
 
सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटीं ॥३॥
 
तुका म्हणे आतां ।
उरलो उपकारापुरता ॥४॥
या रागाने मन शांत होऊन अंत:करण शुद्ध होण्यास मदत होते.
हे एक प्रकारचे ध्यान आहे.
 
{{विस्तार}}