"पाणिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''पाणिनी''' हाहे [[संस्कृत]] भाषेचा व्याकरणकार होताहोते. तोते हल्लीच्या पाकिस्तानात इ.स.पूर्व आठव्या शतकात होऊन गेलागेले. त्यानेत्यानी [[ऋग्वेद|ऋग्वेदाची]] पुनर्रचना केली(?). तसेच [[व्याकरण|व्याकरणाचे]] [[संस्कृत]] भाषेचे नियम चौकटबद्ध केले. त्यास अकाली वाघाने खाल्ले व तो मृत्यू पावला, असे म्हटले जाते..
 
पाणिनीच्या वेळी संस्कृत भाषेचे उत्तम व्याकरण व कोश निर्माण झाल्यामुळे व भाषेचा एक स्थिरपणा अभिजात संस्कृतला आला. वैदिक संस्कृतात संस्कृत पद्यरचनेतील [[गण]], [[मात्रा]], ही बंधने नाहीत. तसेच काही शब्दात, उच्चारणात फरक आहेत, वैदिक वाङ्मयाच्या निर्मितीनंतर पाणिनी झाला त्यामुळे मुख्य [[ब्राम्हणे]] व [[काव्यग्रंथ]] हे पाणिनीच्या वेळीच प्राचीन झाले होते हे पाणिनीच्या सूत्रांवरून निश्चित होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/पाणिनी" पासून हुडकले