"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १३३:
* [[राम कुंड]] - [[गोदावरी]] नदीवरील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहिशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
* [[सीता गुंफा]] - [[राम]], [[सीता]] यांची वनवासातील वास्तव्याची जागा.
* [[सीता सीतागुंफागुंफा]] - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायऱ्यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खारी सीता ह्या गुहेत राहिली होती.
* [[काळा राम मंदिर]] - काळ्या पाषाणात बनवलेले रामाचे प्राचीन मंदिर
* सोमेश्वर येथे प्रसिद्ध प्राचीन [[शिवमंदिर]] आहे
ओळ १५९:
* [[नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य]].
* अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] यांनी या इमारतीची स्थापना केली.
* [[ बालयेशु चर्च]]
 
==मनोरंजन==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाशिक" पासून हुडकले