"गोहर कर्नाटकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''गोहर कर्नाटकी''' ([[इ.स. १९१०]]:[[बेळगी]], [[कर्नाटक]], [[भारत]] - [[१९ मे]], [[इ.स. १९६४]]:मुंबई, महाराष्ट्र) या भारतीय शास्त्रीय गायिका होत्या
गोहर कर्नाटकी
 
जन्म:
विजापूरजवळील बेळगी या गावामध्ये १९१० साली गोहर कर्नाटकी यांचा जन्म झाला.
कौटुंबिक माहिती:
गोहर कर्नाटकी यांचे वडील हुसेन खान हे अतिशय उत्कृष्ट असे तबलावादक होते. तसेच त्यांनी रंगभूमीवरील काही नाटकांसाठी तबलावादनही केले होते. हिंदी संगीत नाटकांमध्ये त्यांनी कामही केले होते. गोहरची बहीण अमीरजान हीसुद्धा गायिका होती.
Line ९ ⟶ ८:
गोहर कर्नाटकी यांना शेवटच्या काही वर्षांमध्ये मधुमेहासारखा दुर्धर विकार जडला होता. दिनांक १९ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे मुंबईत निधन झाले.
 
{{DEFAULTSORT:कर्नाटकी, गोहर}}
[[वर्ग:इ.स. १९१० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६४ मधील मृत्यू]]