"सुंठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
 
==रामबाण सुंठ==
* सुंठीपासून बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे सुंठपाक. बाळंतिणीस कोणताही विकार होऊ नये, म्हणून तिला हा पदार्थ खायला दिला जातो. अशा स्त्रियांसाठी सुंठपाक अत्यंत गुणकारी असंअसे औषध आहे. हा सुंठपाक स्त्रियांसाठी अत्यंत उत्तम असून स्त्रीचे वंध्यत्वही दूर करण्याची ताकद त्या पाकात आहे.
* भूक वाढवून अन्नाचं पचन चांगलंचांगले करणंकरणे, आमवाताचा नाश करणंकरणे, उलटी, श्वासाचे रोग, खोकला, हृदयरोग, सूज, मूळव्याध, पोट फुगणंफुगणे, गॅसेसचा त्रास होणंहोणे या विकारांवर सुंठ अत्यंत गुणकारी असते.
* सुंठेच्या चूर्णात गूळ आणि थोडे तूप टाकून त्याचे तीन-चारतोळ्यांचार एवढेतोळ्यांएवढे लहान लाडू बनवावेत. ते लाडू रोज सकाळी खाल्ल्याने अपचन तसंच गॅसेसचा त्रास दूर होतो. पावसाळ्यात होणार्‍या सर्दीवरही हे लाडू गुणकारी आहेत. पावसात काम करणार्‍या शेतकर्‍यांसाठी किंवा सतत पाण्यात काम करणारया मजुरांसाठी सुंठीचे लाडू अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर औषध आहे. यामुळे शरीरातली स्फूर्ती आणि शक्ती टिकून राहते.
* जुन्या सर्दीवरही सुंठेचे पाणी गुणकारी आहे. पिण्याच्या पाण्यात सुंठ घालून ते पाणी दीर्घकाळापर्यंत प्यावे लागते. त्याने जुनी सर्दी बरी होते. या उपायात सुंठेचा तुकडा मात्र रोज बदलावा लागतो.
* 'कावीळ' या आजारातही सुंठेचा उपयोग होतो, मात्र ती गुळाबरोबर खावी लागते.
* ताकात सुंठेचे चूर्ण घालून प्यायल्याने मूळव्याधीच्या वेदना कमी होतात.
* सुंठ आणि वावडिंगीचंवावडिंगाचे चूर्ण मधात कालवून खाल्ल्यानंखाल्ल्याने कृमी नष्ट होतात.
* आम्लपित्तात सुंठ, आवळकाठी आणि खडीसाखरेचे चूर्ण करून ते वरचेवर प्यावे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सुंठ" पासून हुडकले