"कोल्हापूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,८८५ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (Wikipedia python library v.2)
छो
 
विविध सहकारी संस्थांपैकी सहकारी साखर कारखाने, सहकारी दुग्ध उद्योग, सहकारी कापड गिरण्या आणि सहकारी पतसंस्था या महत्त्वाचे काम करताना दिसतात.
 
==वैद्यकिय व आरोग्य शिबीर ==
गेली अकरावर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील पेंडाखळे गावात सद्गुरु श्रीअनिरुद्ध (एम.डी.मेडीसीन) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, श्रीअनिरुद्ध आदेश पथक आणि दिलासा मेडीकल ट्रस्ट ऑङ्ग रिहॅबीलीटेशन सेंटर ह्या संलग्न संस्था भव्य असे [http://aniruddhabapu-kolhapur-medicalcamp.blogspot.in/2014/06/media-coverage.html कोल्हापूर वैद्यकिय व आरोग्य शिबीर] आयोजित करीत आहे. २०१४ मध्ये झालेल्या शिबीराला साधारणतः १५० डॉक्टर्स, १३८ पॅरामेडीकल स्टाफ यांनी हजेरी लावून येथील गावकरी व शालेय विद्यार्थ्यांची मोफत तपासणी केली. या शिबीरादरम्यान अन्नपुर्णा प्रसादम या योजने अंतर्गत अंदाजे ५० ह्जारहून अधिक ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. मोफत वैद्यकिय चिकित्सासह मोफत शाळेच्या गणवेषाचे वाटप, चष्म्यांचे वाटप, शाळेला खेळाच्या सामानांचे वाटप करण्यात येते. तसेच सर्वेक्षण केलेल्या खेडेगावातील गरीब व गरजू ग्रामस्थांना स्वेटर, साड्या, शर्ट पॅण्ट, ऊवा मारण्याचे औषध, साबण, कंगवा इत्यादी उपयुक्त साधनांचे वाटप त्यांच्या घरी जाऊन करण्यात येते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, गडहिंग्लज इ. केंद्रातील 2000 हून अधिक कार्यकर्ते 6 महिने आधीपासून अहोरात्र मेहनत घेतात.
 
== सहकारी साखर कारखाने ==

संपादन