"बाहा कालिफोर्निया सुर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot v.2
ओळ १८:
बाहा कालिफोर्निया ८ ऑक्टोबर, इ.स. १९७४ रोजी मेक्सिकोचे राज्य झाले. त्याआधी याला बाहा कालिफोर्नियाचा दक्षिण प्रदेश (''एल तेरितोरियो सुर दे बाहा कालिफोर्निया'') असे नाव होते.
 
हे राज्य कॅलिफोर्नियाच्या द्वीपकल्पाकवर २८व्या उत्तर अक्षांशाचा दक्षिणेस आहे. चिंचोळ्या पट्टीच्या स्वरूपात असलेला हा भूभाग सुमारे ७५० किमी उत्तर-दक्षिण तर १०० किमी पूर्व-पश्चिम असून याचे क्षेत्रफळ ७३,९०९ किमी<sup>२</sup> आहे.<ref name=encmuc>{{cite web |कृती=आनसायक्लोपेदिया दे लोस मुनिसिपोस इ देलेगासियोनेस दे मेहिको|शीर्षक= बाशा कालिफोर्निया सुर |प्रकाशक=INAFED |दुवा= http://www.e-local.gob.mx/wb/ELOCAL/EMM_bajasur|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=२०१४-०८-१३|भाषा=स्पॅनिश}}</ref><ref name=geopob>{{cite web |शीर्षक= जियोग्राफिया इ पोब्लासियोन|प्रकाशक= सेक्रेतेरिया दे इकोनोमिया|दुवा= http://www.economia.gob.mx/delegaciones-de-la-se/estatales/baja-california-sur#|भाषा=स्पॅनिश||अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=२०१४-०८-१३}}</ref>