"निकोलस कोपर्निकस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Nikolaus Kopernikus.jpg|right|thumb|निकोलस कोपर्निकस]]
'''निकोलस कोपर्निकस''' ([[फेब्रुवारी १९]],[[इ.स. १४७३|१४७३]] - [[मे २४]],[[इ.स. १५४३|१५४३]]) हा [[पोलंड]]मधील [[गणितज्ञ]] व [[खगोलशास्त्रज्ञ]] होता. याने [[ग्रह]]मालेचा [[अभ्यास]] व निरीक्षणातून महत्वाचे [[सिद्धान्त]] मांडले. यानुसार [[सूर्य]] हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून प्रुथ्वी[[पृथ्वी]] व इतर [[ग्रह]] सूर्याभोवती फिरतात असा सिद्धांत मांडला. परंपरागत [[धार्मिक]] विचारांनुसार प्रुथ्वीपृथ्वी हा विश्वाचा[[विश्व]]ाचा केंद्रबिंदू असून सूर्य प्रुथ्वीभोवती फिरतो या रूढ समजूतीस कोपर्निकसने धक्का दिला. त्यामुळे धर्मसंस्थेने त्यास [[पाखंडी]] ठरवून त्याचे विचार दडपण्याचा प्रयत्न केला.
 
{{विस्तार}}