"झांबिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५१७ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
|सरकार_प्रकार = अध्यक्षीय प्रजासत्ताक
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[एड्गर लुंगू]]
|राष्ट्र_गीत = "Stand and Sing of Zambia, Proud and Free"<br /><center>[[File:National Anthem of Zambia.ogg]]</center>
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २४ ऑक्टोबर १९६४ ([[युनायटेड किंग्डम]]पासून)
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|इतर_प्रमुख_भाषा = बेम्बा, [[चेवा भाषा|चेवा]]
|राष्ट्रीय_चलन = [[झांबियन क्वाचा|क्वाचा]]
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ३९
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = १,६१०
|माविनि_वर्ष = २००८
|माविनि = {{वाढ}} ०.४३०
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =१६४ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#fc0;">कमी</span>
}}
'''झांबिया''' हा [[आफ्रिका]] खंडाच्या [[दक्षिण आफ्रिका (प्रदेश)|दक्षिण भागातील]] एक [[भूपरिवेष्ठित देश]] आहे. झांबियाच्या उत्तरेला [[काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक]], वायव्येला [[टांझानिया]], पूर्वेला [[मलावी]], नैऋत्येला [[मोझांबिक]] दक्षिणेला [[झिंबाब्वे]], [[बोत्स्वाना]] व [[नामिबिया]] तर पश्चिमेला [[अँगोला]] हे देश आहेत. [[लुसाका]] ही झांबियाची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे. [[कित्वे]] व [[न्दोला]] ही येथील इतर प्रमुख शहरे आहेत.
 
आफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे झांबिया अनेक दशके [[युरोप]]ीय राष्ट्रांची वसाहत होता. २४१८८८ साली [[ऑक्टोबरसेसिल ऱ्होड्स]]ने १९६४येथे सालीखाणकाम झांबियालाकरण्याचे हक्क विकत घेतले. १९११ साली [[युनायटेडब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिश किंग्डमसरकारने]]पासून स्वातंत्र्यहा मिळालेभूभाग ताब्यात घेऊन येथे उत्तर ऱ्होडेशिया ह्या प्रांताची निर्मिती केली. २०१०पुढील सालच्या५० वर्षे ब्रिटनच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर २४ [[जागतिक बँकऑक्टोबर]]ेच्या एका१९६४ अहवालानुसारसाली झांबियाझांबियाला जगातीलस्वातंत्र्य सर्वातमिळाले. जलद[[केनेथ गतीनेकाँडा]] आर्थिकहा सुधारणास्वतंत्र करणाऱ्याझांबियाचा देशांपैकीपहिला एकराष्ट्राध्यक्ष आहेहोता.
 
२०१० सालच्या [[जागतिक बँक]]ेच्या एका अहवालानुसार झांबिया जगातील सर्वात जलद गतीने आर्थिक सुधारणा करणाऱ्या देशांपैकी एक आहे. येथील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर [[तांबे|तांब्याच्या]] खाणकामावर अवलंबून आहे. [[युनेस्को]]चे [[जागतिक वारसा स्थान]] असलेला [[व्हिक्टोरिया धबधबा]] झांबिया व झिंबाब्वेच्या सीमेवर स्थित आहे.
 
== खेळ ==
२८,६५२

संपादने