"आम्ल पृथक्करण स्थिरांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Acetic-acid-dissociation-3D-balls.png|thumb|350px|[[ॲसेटिक आम्ल]] हे दुर्बल आम्ल एक प्रोटॉन (हिरव्या रंगात दाखवलेला उदजन अयन) एका समतोल अभिक्रियेमध्ये पाण्याला प्रदान करते. यातून [[ॲसिटेट]] हा ऋण अयन व [[हायड्रॉनियम]] हा धन अयन मिळतो. लाल: प्राणवायू, काळा: कार्बन, पांढरा: उदजन.]]
'''{{लेखनाव}}''' <ref group="श">{{लेखनाव}} - ({{lang-en|Acid dissociation constant}} - ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टन्ट)</ref>, K<sub>a</sub>, (किंवा आम्लता स्थिरांक) हे द्रावणातील आम्लाच्या शक्तीचे संख्यात्मक एकक आहे. प्रत्येक आम्लाला वेगवेगळा K<sub>a</sub> असतो. तो आम्ल-अल्कली यांच्या संदर्भातील रासायनिक अभिक्रियांमध्ये समतोलता स्थिरांक असतो. K<sub>a</sub> ची किंमत जितकी अधिक, तितके द्रावणातील रेणूंच्या पृथक्करणाचे प्रमाण अधिक व आम्लही तितकेच अधिक शक्तिशाली होते. अशाप्रकारे शक्तिशाली आम्लाला आपल्याजवळचे उदजन अयन काढून टाकायचे असतात.