"बास्केटबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३०:
डिसेंबर १८९१ मध्ये डॉ. [[जेम्स नैस्मिथ]],<ref>{{cite news|दुवा=http://www.cbc.ca/inventions/inventions.html|शीर्षक=द ग्रेटेस्ट कॅनडीयन इन्वेशन | work=CBC News}}{{dead link|date=September 2013}}</ref> कॅनडात जन्मलेल्या शारीरीक शिक्षण देणार्‍या शिक्षकाने <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.hoophall.com/history/naismith_resume.htm|शीर्षक=हूप हॉल हिस्टरी पेज |archiveurl=http://web.archive.org/web/20010419124201/www.hoophall.com/history/naismith_resume.htm |archivedate=April 19, 2001}}{{dead link|date=September 2013}}
*{{वेबॅक आर्किव्ह |url=http://www.hoophall.com/history/naismith_resume.htm |date=20040404144453}}</ref> (वायएमसीए) (सद्य, [[स्प्रिंगफिल्ड कॉलेज]]) पावसाळी दिवसात विद्यार्थ्यांना तंदरूस्त ठेवण्यासाठी बास्केटबॉल खेळाचे प्रथम नियम व खेळण्याची पद्धती लिहिली.
 
भारताने १९५१ मध्ये दिल्ली येथे आशियाई सामन्यांमध्ये या खेळात प्रथमच भाग घेतला. १९५४ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तनचा यशस्वी दौरा केला. १९५४ पर्यंत राष्ट्रीय अजिंक्यपदाचे सामने बाद पद्धतीने (नॉक आउट) घेण्यात येत असत. परंतु त्या वर्षापासून हे सामने बाद आणि साखळी संमिश्र पद्धतीने (लीग कम नॉक आउट) घेतले जाऊ लागले. बास्केटबॉलचे स्त्रियांच्या राष्ट्रीय अजिंक्यपदाचे सामने १९५२ मध्ये प्रथमतःच बंगलोर येथे भरविण्यात आले, तसेच तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांकरिता अजिंक्यपदाचे सामने १९५५ पासून सुरू झाले. देशोदेशी पुरुषांप्रमाणेच स्त्रियासुद्धा आवडीने हा खेळ खेळतात. ‘इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन’ च्या नियमांनुसार स्त्रियांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने जरी पुरुषांच्या नियमांनुसार होत असले, तरी कित्येक देशांत पुरुषांच्या नियमांत काही फेरफार करून स्त्रिया हा खेळ खेळतात.
 
== नियम ==