"आम्ल पृथक्करण स्थिरांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
:<math>\mathrm{HA \rightleftharpoons A^- + H^+}</math>
जेथे HA या सामान्य आम्लाचे A<sup>−</sup> व H<sup>+</sup> मध्ये विघटन होते. A<sup>−</sup> हा आम्लापासून मिळणारा ऋण अयन (किंवा संयुग्म आम्लारी<ref group="श">संयुग्म आम्लारी - ({{lang-en|Conjugate base}} - कॉन्जुगेट बेस)</ref>) आहे व H<sup>+</sup> हा धन हायड्रोजन अयन किंवा प्रोटॉन आहे. हा पाण्यात केलेल्या द्रावणात पाण्याच्या रेणूसह हायड्रॉनियम हा धन आयन तयार करतो. चित्रात दाखवेल्या उदाहरणामध्ये [[ॲसेटिक आम्ल]] हे वरील सूत्रातील HA च्या जागी असून A<sup>−</sup> हे [[ॲसिटेट]] अयनाच्या किंवा संयुग्म आम्लारीच्या जागी आहे. HA, A<sup>−</sup> व H<sup>+</sup> या रसायनशास्त्रीय प्रकारांचे जेव्हा विशिष्ट काळात संहतता बदलत नाही तेव्हा ते संतुलित असल्याचे मानले जाते. प्रुथक्करण स्थिरांक हा संतुलनाच्या वेळी असलेल्या HA, A<sup>−</sup> व H<sup>+</sup> या रसायनशास्त्रीय प्रकारांचा भागाकर म्हणून मांडला जातो. त्याचे एकक मोल प्रतिलिटर हे आहे.
 
:<math alt="K_a equals the equilibrium concentration of the deprotonated form A-, times the equilibrium concentration of H+, all divided by the equilibrium concentration of the acid AH." >K_{\mathrm a} = \mathrm{\frac{[A^-] [H^+]}{[HA]}}</math>
 
K<sub>a</sub>च्या मूल्यांची विशालता फार मोठी असल्याने
== पारिभाषिक शब्दसूची ==
{{संदर्भयादी|group="श"}}