"खैबर पख्तूनख्वा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 46 langlinks, now provided by Wikidata on d:Q183314
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
ओळ १८:
'''खैबर पख्तूनख्वा''' (पूर्वीचे नावः '''वायव्य सरहद्द प्रांत'''; [[उर्दू भाषा|उर्दू]]: خیبر پختون خواہ ; [[रोमन लिपी]]: ''Khyber Pakhtunkhwa'') हा [[पाकिस्तान|पाकिस्तानाच्या]] ४ प्रांतांपैकी आकारमानाने सर्वांत लहान प्रांत आहे. [[पेशावर]] हे खैबर पख्तूनख्व्याचे राजधानीचे व सर्वांत मोठे शहर आहे. हा प्रांत पाकिस्तानाच्या [[वायव्य]] भागात वसला असून त्याच्या वायव्येस [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानाची]] आंतरराष्ट्रीय सीमा आहे. त्याच्या ईशान्येस [[गिलगिट-बाल्टिस्तान]], पूर्वेस [[आझाद काश्मीर]], पश्चिमेस व नैऋत्येस [[संघशासित जनजातीय क्षेत्र]], दक्षिणेस [[बलुचिस्तान]], [[पंजाब, पाकिस्तान|पंजाब]], तर आग्नेयेस [[इस्लामाबाद राजधानी प्रदेश]] हे राजकीय विभाग वसले आहेत.
 
{| class="infobox borderless"
|+ Provincial symbols of Khyber Pakhtunkhwa (unofficial)
|-
! '''Provincial animal'''
|
| [[Image:Capra falconeri hepteneri.jpg|50px]]
|-
! '''Provincial bird'''
|
| [[Image:Kalij-pheasant Hawaii.jpg|50px]]
|-
! '''Provincial tree'''
|
| [[Image:ZiziphusJujubaVarSpinosa.jpg|50px]]
|-
! '''Provincial flower'''
|
| [[Image:Calotropis procera flowers.jpg|50px]]
|}
 
== बाह्य दुवे ==