"नितंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 71 langlinks, now provided by Wikidata on d:Q42165
Backtowel2.jpg या चित्राऐवजी Backtowel.jpg हे चित्र वापरले.
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Male human buttocks.jpg|thumb|right|200px|पुरुषाचे नितंब]]
[[चित्र:Backtowel2Backtowel.jpg|thumb|right|200px|स्त्रीचे नितंब]]
'''नितंब''' किंवा '''कुल्ले''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Buttocks'') हा [[मानव]], [[कपिकुळ|कपिकुळातील]] प्रजाती व अन्य अनेक द्विपाद, चतुष्पाद प्राण्यांच्या [[पाठ|पाठीखालील]] भागातील गोलाईदार, मांसल अवयव असतो. भौतिक शरीरशास्स्त्रीयदृष्ट्या नितंबांचा उपयोग बसताना शरीराचा भार तोलण्यासाठी होतो. काही संस्कृतींमध्ये नितंबांना शारीरिक शिक्षेचे लक्ष्य करण्यात येते. बऱ्याच संस्कॄतींमध्ये नितंबांना लैंगिक आकर्षणाचा विषय मानले जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नितंब" पासून हुडकले