"इंटेल कॉर्पोरेशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४०:
| आंतरराष्ट्रीय =
}}
इंटेल हि अमेरिका स्थित कंपनी असून तिची मुख्य शाखा सांता क्लारा, कॅलिफोर्निया, येथे आहे. इंटेल हि जगतील प्रोसिस्सोर प्रोसेसर बनवणार्या कंपन्यापेकी एक सर्वात मोठी कंपनी आहे. x86 चीपचा याचा शोध इंटेल या कंपनीने लावला जी सर्वसामान्य संगणकामध्ये आढळते.
 
इंटेलची स्थापना १८ जून १९६८ मध्ये केली. इंटेल मायक्रोप्रोसेसरसोबत फ्लॅश मेमरी ,मदरबोर्ड चिपसेट ,नेटवर्क इंटरफेस कार्ड,ब्लूटूथ चिपसेट यांचेही उतादन करते.
 
== संदर्भ आणि नोंदी ==